भारतामध्ये पहिल्यांदा Fraud प्रतिबंध करणारी स्मार्ट उपाययोजना

Secure Payments

online payment करताना फसवणुकीची भीती वाटते का? Secure Payment प्रत्येक transcation ला protect करते जेणेकरून तुमचे पैसे नेहमी सुरक्षित राहतील.

Fraud App Alert

फोनमध्ये fake किंवा dangerous app install झालीय का? Fraud App Alert suspicious apps detect करून लगेच alert देतो, जेणेकरून तुमचा data, OTP आणि पैसा आधीच सुरक्षित राहतो.

Scam Protection

वारंवार fake link किंवा scam मेसेज येत आहेत का? Scam Protection अशा प्रत्येक link आणि app ला वेळेत ब्लॉक करतो.

Payee Name Announcer

तुम्हाला पैसे चुकीच्या account मध्ये ट्रांसफर होण्याची भीती वाटत राहते का? Payee Name Announcer पैसे पाठवण्याआधी रिसीव्हरचे नाव वाचून दाखवतो जेणेकरून प्रत्येक transaction होते correct .

fraud prevention mobile image
AntiFraud

Banking Fraud Alert

तुम्हाला bank शी संबंधित fake calls येतात का? Banking Fraud Alert त्वरित ओळखतो fake calls ना आणि तुम्हाला alert करतो वेळेवर.

Fraud Call Alert

तुम्ही वारंवार येणाऱ्या fraud calls ने त्रस्त आहात का? Fraud Call Alert त्वरित अलर्ट देतो जेणेकरून तुम्ही scamपासून वाचू शकाल.

Dark Web Monitoring

तुमचा Personal Data डार्क वेबवर लीक झाला आहे का? Dark Web Monitoring 2.0 तुमचे PAN card, mobile number, email, bank deatils यांचे सतत निरीक्षण करत राहते.

Risk Profile

फोनमध्ये fake किंवा dangerous app install झालीय का? Fraud App Alert suspicious apps detect करून लगेच alert देतो, जेणेकरून तुमचा data, OTP आणि पैसा आधीच सुरक्षित राहतो.

आता फोनवरही फसवणूक होऊ शकते असे तुम्हाला वाटते का?

Person

फेक OTP किंवा KYC अपडेट वाले मेसेज रोज येतात का?

Person

Apps डाउनलोड झाले आणि डेटा लीक झाला का?

Person

तुमचा नंबर लीक होण्याची भीती वाटत राहते का?

Person

कधी बँक अकाउंट ब्लॉक होईल असा fraud call आला होता का?

Quick Heal Antifraud.AI fake OTP/QR, fake app, WhatsApp fraud आणि scam calls अशा गोष्टी होण्याआधीच अलर्ट करतो जेणेकरून तुमचा फोन आणि पैसे दोन्हीही सुरक्षित राहतात.

महाराष्ट्रातील वास्तव

महाराष्ट्रामध्ये डिजिटल फ्रॉडच्या घटना वेगाने वाढत आहे. रोज नवनवीन Scams येत आहेत. कधी Call, कधी Fake App, तर कधी Scam Link. प्रत्येक नाक्यानाक्यावर कोणी ना कोणी फसत आहे. विचार करा... उद्या तुमच्याबाबतीत असं झालं तर?

25,000+ से ज़्यादा Cyber-Fraud के मामले अकेले उत्तर प्रदेश से रिपोर्ट हुए

2.41Lacs+  Cyberfraud च्या प्रकरणांची महाराष्ट्रामध्ये नोंद करण्यात आलेली आहे

2 लाख+ लोगों ने Fraud Calls की शिकायत दर्ज करवाई

₹ 50crore+ fraud calls च्या तक्रारी नोंदवण्यात आलेल्या आहेत

आपका Data Dark Web पर बिक रहा है , सिर्फ़ एक Chai के दाम में!

तुमचा Data Dark Web विकला जात आहे, फक्त एका Chai च्या दरामध्ये

FAQs

फसवणुकीबाबत कळवताना, तुमच्याकडे विविध गोष्टी तयार असल्याची खातरजमा करा, जसे की फसवणूक कधी झाली, किती पैशांचे नुकसान झाले, वापरण्यात आलेले मोबाइल क्रमांक, ईमेल अॅड्रेसेस, लिंक्स किंवा अॅप्लिकेशन्स, कोणतेही स्क्रीनशॉट्स किंवा बँकेचे एसएमएस. नेहमी ओळखीसंबंधी दस्तऐवज व खात्याचा तपशील सोबत बाळगा, परंतु तुमचा पिन किंवा ओटीपी प्रदान करू नका.
“डिजिटल अरेस्ट” घोटाळ्यामध्ये, गुन्हेगार हे स्वतः पोलीस किंवा अधिकारी असल्याचे भासवतात आणि तुम्ही काही गुन्हा केला असल्याचा खोटा आरोप ठेवतात. ते तुम्हाला व्हिडिओ किंवा ऑडिओ कॉलवर ठेवतात आणि तुमच्यावर पैसे देण्यासाठी दबाव आणतात. सर्वांत सुरक्षित पद्धत म्हणजे कॉल डिसकनेक्ट करणे, कोणतेही पैसे न पाठवणे, आणि नंतर अधिकृत वेबसाइट्सचा किंवा ज्ञात चॅनेल्सचा वापर करून खऱ्याखुऱ्या प्राधिकरणांशी संपर्क साधणे.
नाशिक किंवा नागपूर यांसारख्या शहरांमध्ये तुमची फसवणूक झाल्यास, आधी तुमच्या बँकेला किंवा वॉलेट कंपनीला त्यांच्या अधिकृत कस्टमर केअरद्वारे किंवा शाखेद्वारे कळवा जेणेकरून ते पुढील व्यवहार ब्लॉक करण्याचा प्रयत्न करू शकतील. नंतर राष्ट्रीय सायबरक्राइम पोर्टलवर तक्रार दाखल करा आणि पुराव्यासह नजीकच्या पोलीस किंवा सायबर पोलीस स्थानकाला भेट द्या.
शांत राहा आणि कोणत्याही व्यक्तिगत किंवा बँकिंग तपशीलाची देवाणघेवाण करू नका. कॉल खंडित करा आणि तुमच्या टेलिकॉम ऑपरेटरकडे त्याच्या अॅपद्वारे, अधिकृत वेबसाइटद्वारे, सिम पॅकवर किंवा देयकावर छापलेल्या स्टोअर किंवा कस्टमर केअर क्रमांकाद्वारे थेटपणे विचारणा करा. पैशांची किंवा रिमोट अॅक्सेसची कोणतीही मागणी करणे हे धोक्याचे निशाण आहे असे समजा.